आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीदच्या भावाबरोबर स्क्रीनिंगमध्ये पोहोचली श्रीदेवीची मुलगी, हे सेलेब्सही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशान खट्टरबरोबर कारमध्ये जान्हवी कपूर. कॅमेरा पाहून लपण्याचा प्रयत्न करणारी जान्हवी. - Divya Marathi
ईशान खट्टरबरोबर कारमध्ये जान्हवी कपूर. कॅमेरा पाहून लपण्याचा प्रयत्न करणारी जान्हवी.
मुंबई - मुंबईत सोमवारी प्रियांका चोप्राचा हॉलिवूडपट 'बेवॉच'चे स्पेशल स्कीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर एकाच कारमध्ये पोहोचले. यावेळी ईशान कार ड्राइव्ह करत होता. तर जान्हवी बॅक सीटवर बसलेली होती. दोघांची नजर कॅमेऱ्यावर पडताच ते लपण्याचा प्रयत्न करू लागले. ईशान डायरेक्टर माजीद मजिदी यांच्या 'बियाँड द क्लाउड्स' द्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. 

व्हाइट टॉपमध्ये जान्हवी तर इशानचा कॅज्युअल लूक.. 
स्क्रीनिंगदरम्यान जान्हवी व्हाइट टॉपमध्ये तर इशान वकॅज्युअल व्हाइट टी-शर्ट आणि जीन्समध्ये स्पॉट झाला. त्याशिवाय सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, मोहीत मारवाह, वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालही पोहोचले होते. 2 जूनला बारतात रिलीज होणाऱ्या 'बेवॉच'मध्ये प्रियांका चोप्राशिवाय ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफ्रॉन लीड रोलमध्ये आहेत. प्रियांकाची चित्रपटात निगेटिव्ह भूमिका आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बेवॉचच्या भारतातील स्क्रीनिंगचे PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...