Home »News» Suresh Raina To Akhilesh Yadav, Celebs Who Believe Daughters Are Lucky

ग्रेसियापासून हनीपर्यंत, सोशल मीडियावर पॉप्युलर आहेत सेलेब्सच्या या 'बेबी Girls'

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 17:02 PM IST

लखनऊः 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. आजचा दिवस जागतिक कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. 2012 पासून सुरु आजचा दिवस जागतिक कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवसाचे औचित्य साधत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलींसोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. आपल्या क्यूटनेसमुळे सेलिब्रिटींच्या या चिमुकल्या लेकी सोशल मीडियावर पॉप्युलर आहेत.आजच्या या पॅकेजमधून उत्तर प्रदेशाशी संबंध असलेल्या निवडक सेलिब्रिटींचे त्यांच्या मुलींसोबतचे खास फोटोज बघता येणार आहेत.

Next Article

Recommended