Home »News» Top 10 Bollywood Movies From 2008 To 2017

हे आहेत 2008 पासून 2017 पर्यंत सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 15:02 PM IST

मुंबईः बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट रिलीज होतात, काही चांगली कमाई करतात तर काही चित्रपट तिकिटबारीवर सपशेल आपटतात. 2008 साली रिलीज झालेल्या आमिर खान स्टारर 'गजनी' या चित्रपटाने 100 कोटी क्लबची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये 100 कोटी क्लबचा ट्रेंड सुरु झाला. 2008 साली रिलीज झालेल्या 'गजनी'ने 114.10 कोटींची कमाई केली होती, तर 2017 मध्ये रिलीज झालेल्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर तब्बल 511 कोटी कमावले. दरवर्षी बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसतेय. 2008-09 च्या काळात 100 कोटी क्लबमध्ये चित्रपट सामील होणे, ही मोठी गोष्ट होती. पण आता तर अनेक चित्रपटांनी या क्लबमध्ये सहज एन्ट्री मिळवली. यामध्ये सर्वाधिक खान मंडळींच्या चित्रपटांची वर्णी लागली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 2008 पासून ते 2017 पर्यंतचे वर्षाचे टॉप 10 चित्रपट आणि त्यांच्या कमाईचा आकडा सांगतोय.
वर्ष - 2008
गजनी
114.10 कोटी
रब ने बना दी जोडी
84.68 कोटी
सिंह इज किंग
67.90 कोटी
रेस
60.83 कोटी
जोधा अकबर
56.04 कोटी
जाने तू या जाने ना
55.62 कोटी
गोलमाल रिटर्न्स
55.12 कोटी
दोस्ताना
44.38 कोटी
बचना ए हसीनो
36.19 कोटी
सरकार राज
34.31 कोटी
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 2009 पासून ते 2017 पर्यंत कोणकोणते चित्रपट राहिले टॉप 10 मध्ये...

Next Article

Recommended