आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE GOSSIPS : दीपिकासाठी रणबीर \'दगाबाज\', मित्र बनवण्यामध्ये शाहरुख खान पिछाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः रणबीर कपूर-दीपिका पदुकोण, शाहरुख खान - Divya Marathi
फाइल फोटोः रणबीर कपूर-दीपिका पदुकोण, शाहरुख खान

2011 मध्ये रणबीर कपूरने एका मुलाखतीदरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चर्चेच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणल्या होत्या. या काळात रणबीर आणि दीपिका पदुकोणच्या अफेअरची चर्चा होती तरीदेखील रणबीरने दीपिकासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगत या चर्चेला बगल दिली होती. मात्र, अलीकडे दीपिकाने रणबीरसोबतच्या अफेअरबाबत मोठा खुलासा केल्याने खळबळ माजल होती.
रणबीरने प्रेमात त्या वेळी आपल्याशी दगाबाजी केल्याचा दीपिकाने आरोप केला होता. या आरोपावर उत्तर देताना रणबीरने आपण दीपिकाला धोका दिल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सध्या इंडस्ट्रीत रणबीरने दीपिकाशी केलेली धोकाबाजी बरीच चर्चिली जात आहे. सध्या रणबीर कपूरचे कतरिना कैफसोबत अफेअर चालू असून लवकरच दोघे विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
पुढे वाचा, शाहरुखने उघड केलेली एक वैयक्तिक गोष्ट...