आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: बिग बींच्या दिवाळी पार्टीत जमली बॉलिवूड स्टार्सची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिटी जिंटा, सोनाक्षी सिन्हा, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी, ऋतिक रोशन, आणि  मागे मनीष मल्होत्रा - Divya Marathi
प्रिटी जिंटा, सोनाक्षी सिन्हा, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी, ऋतिक रोशन, आणि मागे मनीष मल्होत्रा
दिवाळीनिमित्ताने अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यात झालेल्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी चांगलीच दिसली. यामध्ये ऋतिक रोशन, शाहरुख खानपासून ते कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा आणि इतर अनेक स्टार्सने सहभाग नोंदवला. सर्वांनीच पार्टी खुप एंजॉय केली.

पार्टीत पोहोचताना स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटोज आम्ही तुम्हाला दाखवले आहेत. मात्र आता आम्ही तुम्हाला या पार्टीचे इनसाईड फोटोज दाखवणार आहोत. जे सध्या सोशल नेटवर्कींगवर ट्रेंडींगवर आहेत.

या सर्व फोटोंमध्ये अमिताभ बच्चनची सुन ऐश्वर्या राय पाहूण्यांसोबत पोज देताना दिसत आहे.

कंगना-ऋतिकने केले एकमेकांकडे दुर्लक्ष:
बॉलिवूडमध्ये सध्या ऋतिक-कंगना एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र पसरत आहे. मात्र दोघांनीही याबद्दल अजून काहीही मत मांडले नाही. या अफवांना दुजोरा मिळूनये यामुळे या दोघांनी बिग बींच्या पार्टीत विशिष्ट अंतर कायम ठेवले. कंगना पार्टीतून निघून गेल्यानंतर ऋतिक इतर पाहूण्यांना मोकळेपणाने भेटला तसेच त्याने पार्टीचा पुरेपुर आनंद लुटला.

रणबीर-कॅट आणि रणवीर-दीपिकाने एन्जॉय केली पार्टी
पार्टीत उपस्थित असलेल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कपल्सने एकमेकांसोबत मस्तीपूर्ण पार्टी एंजॉय केली. तसेच बराच वेळ ते एकमेकांसमवेत होते.

बिग बींनी दिले पाहुण्यांना रिटर्न गिल्फ
या पार्टीत बिग बीं नी एक परफेक्ट पार्टी होस्टची भूमिका पार पाडली. त्यांनी सर्व पाहूण्यांचे वेलकम तर केलेच, तसेच सर्वांना पार्टीतून परतताना रिटर्न गिफ्टही दिले.

पुढील स्लाईडवर पाहा, पार्टीचे Inside Photos