आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे आहे 'बिग बॉस' च्या Ex-कंटेस्टंटचे घर, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अॅक्ट्रेस सना खानने फिल्म 'वजह तुम हो' मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला. या फिल्मचे डायरेक्टर विशाल पांड्यासोबत तिचे नाव जोडले गेले होते. सध्या सना जयपुर फॅशन वीकमध्ये सहभाही होण्यासाठी पिंक सिटीत पोहोचली आहे. सना बिग बॉसच्या 6 व्या सीजनची कंटेस्टेंट होती आणि त्यावेळी टॉप 3 मध्ये आली होती. सलमानसोबत 'जय हो' मध्ये दिसली...

सना खान 2014 मध्ये सलमान खानच्या 'जय हो' फिल्ममध्ये दिसली आहे. अॅक्टिंगमध्ये करियर बनवण्याचा प्रयत्न करत असलेली सना मुंबईच्या अंधोरीमध्ये राहते आणि येथे तिने स्वतःचे घर खरेदी केले आहे.
 
मुंबईमध्ये घर खरेदी करणे होते स्वप्न
सनाने 2 बीएचके फ्लॅट 3 वर्षांअगोदर खरेदी केला. सना म्हणते की, हे ठिकाण माझ्यासाठी खुप खास आहे. एका चांगल्या लोकेशनवर चांगले घर शोधण्यासाठी मला 3 वर्ष लागले. याअगोदर मी किरायाने राहत होते. तेथे मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मुंबईमध्ये घर घेणे माझे स्वप्न होते, असेही सना म्हणाली. माझे स्वप्न पुर्ण झाले, आता हे घर मी कधीच विकणार नाही.

स्वतः केले घराचे इंटीरियर
अॅक्टिंगमध्ये करियर बनवण्या व्यतिरिक्त सना करियर म्हणून इंटीरियर डिझायनिंग निवडू शकते. सना सांगते की, तिच्या घराती इंटीरियर डिझायनिंगसाठी तिने डिझायनरची मदत घेतली नाही. घराची पुर्ण सजावट तिने स्वतः केली. सना सांगते की, घरात जास्त जागा असल्यावर पॉझिटिव्हीटी येते. तिचे घर पाहिल्यानंतर तिच्या अनेक फ्रेंड्सने तिला घराची डिझाइन करुन देण्याची विनंती केली.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा सना खानच्या सुंदर घराचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...