आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Shakti Kapoor's Lavish Sea Facing Apartment In Mumbai

7 लाखांचे कर्ज घेऊन शक्ती कपूर यांनी खरेदी केले होते हे घर, पाहा Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: बार एरियामध्ये शक्ती कपूर - Divya Marathi
फाइल फोटो: बार एरियामध्ये शक्ती कपूर
मुंबई- शक्ती कपूर पत्नी शिवांगी आणि दोन मुले श्रध्दा आणि सिध्दांत कपूरसोबत मुंबईच्या पाम स्थित रेसीडेंशिअल कॉम्प्लेक्समध्ये राहतात. 1975मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्याकडे रात्रभर राहण्यासाठी कोणतेच ठिकाण नव्हते. परंतु 100पेक्षा जास्त सिनेमांत काम केलेले शक्ती कपूर आज एका आलिशान अपार्टमेंटचे मालिक आहेत.
कर्ज काढून खरेदी केले होते घर...
जितेंद्र यांच्या सल्ल्यावरून शक्ती कपूर यांनी मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 7 लाखांचे लोन घेऊन त्यांनी या बिल्डिंगमध्ये 3 बेडरुमचे अपार्टमेंट खरेदी केले. 1982मध्ये लग्नानंतर त्यांनी या फ्लॅटच्या जवळचा आणखी एक फ्लॅट खरेदी केली. 1984मध्ये मुलाच्या जन्मानंतर त्यांनी याच मजल्यावरील तिसरा फ्लॅट खरेदी केला. आता ते या पूर्ण मजल्याचा मालिक आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शक्ती कपूर यांच्या आलिशान घराचे INSIDE
PHOTOS...