आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका-अक्षयने केला डान्स, पाहा गिल्ड अवॉर्ड्सचे Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफॉर्मेन्सदरम्यान प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार - Divya Marathi
परफॉर्मेन्सदरम्यान प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार
मुंबई- अलीकडेच आयोजित 'सोनी गिल्ड अवॉर्ड्स'चे काही आतील फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रापासून सोनाक्षी सिन्हासह काही कलाकारांनी स्टेजवर परफॉर्मन्स दिला. तसेच जितेंद्र, रणवीर सिंह, कपिल शर्मा, दिग्दर्शक कबीर खान, संजयलीला भन्साळीसारखे अनेक स्टार्स ट्रॉफी घेताना क्लिक झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'सोनी गिल्ड अवॉर्ड्स'चे इनसाइड फोटो...