आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOIFA 2016मध्ये SRK-सलमानची स्पेशल बाँडिंग, हे सेलेब्ससुध्दा दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
TOIFA 2016मध्ये रिहर्सलदरम्यान शाहरुख खान आणि सलमान खान - Divya Marathi
TOIFA 2016मध्ये रिहर्सलदरम्यान शाहरुख खान आणि सलमान खान
TOIFA 2016मध्ये सामील होण्यासाठी शाहरुख खान, सलमान खानसह अनेक स्टार्स दुबईला पोहोचले आहेत. सलमान आणि एसआरकेला TOIFAच्या स्टेजवर सरावानंतर रेस्टिंग मूडमध्ये दिसले. यावेळी दोन्ही स्टार्सची खास बाँडिंग दिसली. SRK आणि सलमान स्टेजच्या पाय-यांवर बसून गप्पा मारताना दिसले.
टेक्निकल अवॉर्ड्समध्ये सामील झाले स्टार्स...
गुरुवारी (17 मार्च) TOIFAच्या टेक्निकल अवॉर्ड्स सेरेमीन झाली. शोच्या रेड कार्पेटवर शाहरुख खान, रणवीर सिंह, परिणीती चोप्रा, करिश्मा कपूर, करीना कपूरसह अनेक स्टार्स पोहोचले. 18 मार्च TOIFAचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा TOIFA 2016चे INSIDE PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...