आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Movies Based On Freedom Fighters

Independence Day: फ्रीडम फायटर्सवर आधारित 5 सिनेमांतील रंजक Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 15 ऑगस्ट रोजी भारताचा 69 वा स्वातंत्र्यदिवस साजरा होणारेय. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात चंद्रशेखर आझाद, भगत सिंह, अशफाकुल्लाह खान, सुभाषचंद्र बोस, सूर्या सेन, मंगल पांडे, वीर सावरकर आणि दुर्गावती देवी यांसह अनेक फ्रीडम फायटर्सचा मोलाचा वाटा आहे.
या फ्रीडम फायटर्सवर अनेक बॉलिवूड सिनेमे तयार झाले आहेत. यापैकी काही सिनेमांशी निगडीत रंजक फॅक्ट्ससुद्धा आहे.
Divyamarathi.com आपल्या वाचकांना फ्रीडम फायटर्सवर बनलेल्या निवडक पाच सिनेमांमधील रंजक फॅक्ट्सविषयी सांगत आहे. क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...