आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 FACTS: या कारणांनी तुम्ही पाहू शकता 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी', वाचा कोणते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिबाकर बॅनर्जी, सुशांत सिंह राजपूत)
मुंबई- सुशांत सिंह राजपूत अभिनीत 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी' थिएटरमध्ये दाखल झाला आहे. सिनेमा दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. जवळपास अडीच तासांचा या सिनेमात डिटेक्टीव्ह बनलेला सुशांत मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसतो. एक नजर टाकूया सिनेमाच्या पाच वैशिष्ट्यांवर...
दिबाकर बॅनर्जी यांचे नवीन सादरीकरण-
'खोसला का घोसला'पासून 'शंघाई'पर्यंत दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी प्रेक्षकांसाठी प्रत्येकवेळी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक सिनेमात काहीतरी नावीन्य दिसून येते. यावेळी त्यांनी बंगाली लेखक शरदेंदू बंधोपाध्याय यांचे काल्पनिक पात्र ब्योमकेश बख्शीला पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला. या काल्पनिक पात्रासाठी त्यांनी रुपेरी पडद्यावर 1940चा काळ दाखवला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी'शी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...