आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा शिकताना प्रेमात पडली होती ही अभिनेत्री, शिक्षकासोबतच थाटला संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2003 साली भूमिका चावलाने सलमान खानसोबत 'तेरे नाम' चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने केलेली निर्जरा भारद्वाजची भूमिका खूप गाजली होती. पण खासगी आयुष्याबद्दल म्हटले तर ती फार कमी चर्चेत राहिली. 2007 साली अचानक अशी बातमी आली की भूमिकाने लग्न केले आहे. एका नॉन फिल्मी बॅकग्राउंडच्या व्यक्तिसोबत भूमिकाने लग्न करुन संसार थाटला. 4 वर्षे डेटींग केल्यानंतर केले होते लग्न..
 
- भूमिका भरत ठाकूरकडून योगा शिकायची 
- 3 वर्ष योगा शिकता शिकता त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
- 4 वर्ष डेटींग केल्यानंतर भरतने भूमिकासोबत लग्न केले.
- दोघांनी नाशिक देवळाली येथे लग्न केले.
- 2014 साली भूमिकाने एका मुलाला जन्म दिला.
 
पुढच्या 4 स्लाईडवर वाचा, भूमिकाबद्दल काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...