आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: सलमान म्हणतो, 'मला ऑफस्क्रिन रोमान्स करायचा आहे'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सलमान खान - Divya Marathi
फाइल फोटो : सलमान खान
मुंबई- यशस्वी सिनेमांची गॅरंटी बनलेल्या अभिनेता सलमान खान आपल्या स्टारडमचा जराही घमंड नाहीये. त्याला सामान्य माणसांप्रमाणे वागायला आणि राहायला आवडते. चाहत्यांचे प्रेम आवडते, परंतु स्पर्श करून व्यक्त केलेले प्रेम त्याला आवडत नाही. आपल्या पर्सनॅलिटी, भूमिकेतून शिकण्याची धडपड, भाई बोलावण्यासारख्या विषयांवर सलमनाने नयनदीप रक्षितसोबत बातचीत केली.
- असा काही शिल्लक राहिले आहे, जे करण्याची इच्छा आहे?
हो, मला रोमान्स करायचा आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनसुध्दा.
- एका अशी गोष्ट सांग, जी सलमानविषयी लोकांना ठाऊक नाही?
खर सांगितले तर लोक मला मारतील. परंतु मी माझे सिनेमे पाहतानासुध्दा झोपतो. माझ्या सर्व सिनेमांच्या स्क्रिनिंगवेळी मी झोपतो. याचा असा अर्थ नाही, की मी इतरांचे सिनेमे पाहतानासुध्दा झोपतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सलमानने कोण-कोणत्या गोष्टी शेअर केल्या...