एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये आजवर बोल्ड विषयांवर आधारित अनेक सिनेमे बनले आहेत. मात्र ‘इश्क जुनून’ या आगामी सिनेमासमोर सर्व सिनेमांचा बोल्डनेस फिका पडताना दिसतोय. या सिनेमाचा हॉट ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाची चर्चा या सिनेमाच्या पोस्टरपासून रंगली होती. ती आता ट्रेलरपर्यंत कायम आहे. 1 मिनिटं 36 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये हॉट सीन्सचा भडीमार असून या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. येत्या 11 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
सेक्स आणि रोमॅंटिक सीन्सचा तडका या सिनेमात बघायला मिळणार आहे. एक अभिनेत्री आणि दोन अभिनेते असे या सिनेमाचे कथानक असून पोस्टरवरून बरंच काही सांगण्यात आलं आहे. या सिनेमात राजवीर सिंह, दिव्या सिंह आणि अक्षय रंगशाही यांनी कामे केली असून संजय शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तर अनुज शर्मा आणि विनय गुप्ता यांनी निर्मिती केली आहे. या सिनेमात एकच अभिनेत्री दोन अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना बघायला मिळणार आहे. थ्रीसम सेक्सवर हा सिनेमा बेतला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'इश्क जुनून' फिल्मचे काही स्टिल्स आणि शेवटच्या स्लाईडवर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या या सिनेमाचा हॉट ट्रेलर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)