आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live इव्हेंटदरम्यान जेव्हा \'इंटिमेट\' होऊ लागले अॅक्टर अॅक्ट्रेस, सर्वच झाले थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजबीर सिंह, दिव्या सिंह आणि अक्षय रघुवंशी. - Divya Marathi
राजबीर सिंह, दिव्या सिंह आणि अक्षय रघुवंशी.
मुंबई - गुरुवारी मुंबईत 'इश्क जुनून' चे फर्स्ट सॉन्ग लाँच करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे अॅक्टर्स राजबीर सिंह, अक्षय रघुवंशी आणि अॅक्ट्रेस दिव्या सिंह यांनी चित्रपटातील इंटिमेट सीन रीक्रिएट करत सर्वांना धक्का दिला. इव्हेंटदरम्यान निर्माते अनुज शर्मा यांनी सांगितले की, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून ते आनंदी आहेत. डायरेक्टर संजय शर्मा यांचा हा चित्रपट 11 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हेंट दरम्यानचे अॅक्टर अॅक्ट्रेसेसचे Photos... चित्रपटातील दृष्यांचे काही Screenshots
बातम्या आणखी आहेत...