Home »News» Jackie Shroff On His Equation With His Son Tiger Shroff

Father's Day: तो माझा 'टायगर' आणि मी त्याचा 'दादा', आठवणी सांगताय प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ

Onkar Kulkarni | Jun 18, 2017, 18:08 PM IST

  • लहान्या टायगरला कडेवर घेताना जॅकी श्रॉफ
एंटरटेनमेंट डेस्क - तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि 'वंडर बॉय' म्हणून बी टाऊनमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांचे नाते उलगडण्यासाठी आमच्या प्रतिनीधीशी प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी खास बातचीत केली. यावेळी जॅकी श्रॉफ टायगर श्रॉफबद्दल भरभरुन बोलले. वाचा त्यांच्या मुलाखतीचा काही अंश..
2. टायगर लहानाचा मोठा होत असताना त्याच्यात आणि तुमच्यात कसे नाते होते?
- टायगर लहान असल्यापासून मी त्याचा मित्र आहे. तो मला दादा आणि मी त्याला टायगर म्हणतो. त्याला नेहमी माझ्याजवळ राहणे आवडत असे. मी टायगर पडल्स खेळत असताना सोबत असायचो, बांद्रा पुलावरुन ट्रेन जाणे बघणे त्याला फार आवडते, पाऊस पडत असताना कार चालविणे तसेत त्याची बहीण कृष्णाकडून मसाज करुन घेणे त्याला फार आवडते.
पुढच्या स्लाईडवर वाचा, अजून काय म्हटले अभिनेता जॅकी श्रॉफ मुलगा टायगरबद्दल..

Next Article

Recommended