आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या जुळ्या मुलांना जावेद यांनी असा दिला आशिर्वाद...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावेद अख्तर आणि करण जोहर - Divya Marathi
जावेद अख्तर आणि करण जोहर
मुंबई - नुकतेच करण जोहरच्या यश आणि रुही या जुळ्या मुलांना जावेद अख्तर यांनी अनोखा आशिर्वाद दिला आहे. कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी एक खूपच सुंदर कविता या मुलांना भेट म्हणून केली आहे. 
 
करण जोहरने ट्वीटरवर या कवितेचा फोटो शेअर केला आहे ज्यासोबत त्याने जावेद अख्तर यांना धन्यवाद दिले आहे. त्याने लिहीले आहे, "Thank you Javedsaab... This will always remain truly special to us...We love you lots!! Yash, Roohi and me (sic)."
 
करण जोहरने मार्चच्या सुरुवातीला सोशल मीडियावर तो वडील बनल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.
 
करण जोहर सरोगसीमार्फत या मुलांचा पिता बनला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा जावेद अख्तर यांनी लिहीलेली कवितेचा PHOTO....
 
 
बातम्या आणखी आहेत...