आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली पुण्यतिथी : 10 हजार साड्या, 750 फुटवेअर, अशी होती जयललितांची लाइफस्टाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 24 फेब्रुवारी 1948ला त्यांचा जन्म मेलुकोट, कर्नाटकमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव जयललिता जयराम होते. जयललिता त्यांचे आयुष्य शाही थाटात जगल्या. असे म्हटले जाते, की त्यांच्याजवळ 10 हजार साड्या आणि सुमारे 750 फुटवेअर होते. 


असा होता त्यांचा अंदाज...
जयललिता यांचा अंदाज कायम रॉयल राहिला. त्या कायम घरचे जेवण करायच्या. त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राहिल्या होत्या. राजकारणात पदार्पण केल्यानंतरसुद्धा त्यांचा शाही थाट किंचितही कमी झाला नव्हता. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण त्यांच्या पाय पडत असे. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, जयललिता यांच्या लाइफस्टाइलविषयी...

बातम्या आणखी आहेत...