Home »TV Guide» Jennifer Winget Childhood Photo

'बेहद' च्या मायाचा लहानपणीचा फोटो आला समोर childhood Photo

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 15:47 PM IST

  • 'बेहद' च्या मायाचा लहानपणीचा फोटो आला समोर childhood Photo
मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने नुकताच तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यात ती तिच्या दोन मैत्रीणीसोबत पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये जेनिफर फारच क्युट वाटत आहे. जेनिफरने स्टार प्लसची मालिका शाका लाका बुम बुम मालिकेद्वारे चित्रपटात डेब्यू केला होता. सध्या जेनिफर सोनी चॅनेलवरील बेदह या मालिकेत दिसत आहे. यात ती लीड रोल करत आहे.
जेनिफरने आतापर्यंत 'कसौटी जिंदगी की', 'दिल मिल गए' आणि 'सरस्वतीचंद्र' या मालिकेत काम केले आहे.

Next Article

Recommended