आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुबारका' इवेंटमध्ये शॉर्टस घालून पोहोचली श्रीदेवीची मुलगी, कॅमेरा पाहताच लपवला चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर शनिवारी मुंबईतील जेडब्ल्यु मॅरीएट हॉटेलमध्ये दिसली. तिचा हाफ ब्रदर अर्जून कपूरच्या मुबारका चित्रपटाच्या इवेंटवेळी तिने शॉर्ट्स घातले होते. यावेळी कॅमेरा दिसताच जान्हवी चेहरा लपवू लागली. या इवेंटमध्ये अनिल कपूर, इलियाना डिक्रुजही दिसल्या. काळ्या ड्रेसमध्ये दिसली करीना...
 
करीना कपूरला मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आले. तसेच यावेळी अनुष्का शर्मा, कंगना रनोट, टाइगर श्रॉफ, निधि अग्रवाल, सुशांत सिंह राजपूत, काजोल आणि मंदाना करीमी यांसारखे सेलिब्रेटीही दिसले. तर कटरिना आणि रणबीरला मेहबुब स्टुडिओबाहेर पाहण्यात आले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, 'मुबारकां'ची स्टारकास्ट आणि स्पॉट झालेले बाकी सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...