आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सिनेमासाठी अक्षय कुमार झाला होता रिजेक्ट, 24 वर्षांनंतर आता अशी दिसते स्टारकास्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा बेदीने फिल्ममध्ये देविकाची भूमिका साकारली होती. - Divya Marathi
पूजा बेदीने फिल्ममध्ये देविकाची भूमिका साकारली होती.

मुंबईः मुंबईत सुरु असलेल्या मामी फिल्म फेस्टिव्हलच्या तिस-या दिवशी 1992 साली रिलीज झालेल्या 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमाची स्टारकास्ट एकत्र आली होती. 24 वर्षांपूर्वी सिनेमाली झालेल्या या आमिर खान स्टारर या सिनेमाचे दिग्दर्शख मन्सूर खान आहेत. फेस्टिव्हलमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने सिनेमाशी निगडीत काही रंजक गोष्टी शेअर केल्या.

फराहने सांगितले - अक्षय कुमारने दिली होती सिनेमासाठी ऑडिशन...
फराहने फेस्टिव्हलमध्ये खुलासा केला, की अक्षय कुमारने सिनेमातील शेखर मल्होत्राच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. मात्र नंतर ही भूमिका दीपक तिजोरीला मिळाली. फराहने या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. तेव्हा ती या सिनेमाच्या कास्टिंग टीमचा भाग होती. दिग्दर्शक मन्सूर खान यांना शेखर मल्होत्राच्या भूमिकेसाठी अक्षय फिट वाटला नव्हता म्हणून त्यांनी त्याला रिजेक्ट केले होते.

24 वर्षांनंतर आता कशी दिसते सिनेमाची स्टारकास्ट, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...