आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kabir Got Married On His 70th Birthday In Mumbai

सावत्र आईला पूजा म्हटली होती, 'डायन', कबीर म्हणाला, 'विष ओकणा-याला माफी नाही'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर बेदी आणि परवीन दुसांज - Divya Marathi
कबीर बेदी आणि परवीन दुसांज
मुंबई- 70व्या वाढदिवसाला 29 वर्षांनी लहान परवीन दुसांजसोबत लग्न करणा-या कबीर बेदीचे मुलीसोबतचा वाद वाढला आहे. पूजा बेदीच्या आक्षेपावर नाराजी व्यक्त केली आहे. वडील-मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. हा वाद मुंबईमधील फ्लॅटवरून सुरु आहे.
वडिलांच्या लग्नानंतर लगेच पूजाने केले टि्वट...
- रविवारी (17 जानेवारी) पूजा बेदीने वडिलांच्या लग्नावर आक्षेप घेऊन टि्वट केले होते.
- 'सर्व सुखद कथेत एक डायन किंवा सावत्र आई असते. माझी आता आली आहे. @iKabirBediने @parveendusanjसोबत लग्न केले आहे.'
- वाद झाल्यानंतर पूजाने काहीवेळाने टि्वट डिलीट केले होते.
- त्यानंतर तिने दुसरे टि्वट करून सांगितले, 'वडील कबीर बेदीच्या चौथ्या लग्नाहबाबत केलेले मागील टि्वट डिलीड करते. सर्व गोष्टी सकारात्मक असो, मी त्यांना शुभेच्छा देते.'
कबीर बेदी काय म्हणाला...
- सोमवारी (18 जानेवारी) रात्री टि्वट करून कबीर बेदी म्हणाला, 'परवीन दुसांजसोबत लग्न केल्यानंतर माझ्या मुलीने जे विष ओकले आहे, त्यामुळे खूप दु:खी आहे. वाईट वागणूकीसाठी माफी नाही.'
- कबीरने शुभेच्छा देणा-या सर्वांचे आभार मानले.
कबीर आणि पूजामध्ये कसे आहे नाते...?
- मागील काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मतभेद आहेत.
- काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पूजा म्हणाली होती, 'हो, माझ्यात आणि त्यांच्यात काहीच ठिक नाहीये.'
- 2013मध्ये एका मुलाखतीत पूजाने असेही सांगितले होते, की कबीर आणि परवीनला मी घर खाली करा म्हणाले होते.
- पूजा म्हणाली होती, 'घटस्फोटानंतर सिंगल मदर बनून मुले सांभळण्यासाठी हा फ्लॅट माझ्या कमाईचे माध्यम आहे. म्हणून वडील आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचे नाते मला स्वीकार करणे अशक्य होते.'
- माझ्याविषयी कुणी काहीही बोलू नये आणि माझ्या घराला टेकओव्हर करण्यासाठी भांडण करू नये, अशी माझी इच्छा होती.
- पापा चांगले कमावतात, म्हणून त्यांनी परवीन आणि त्यांची बहीण सुकीसोबत नवीन घरी जावे.
- यादरम्यान पूजाने एक सर्टिफिकेट सादर केले होते. त्यामध्ये 1977मध्ये जुहू स्थित फ्लॅटची मालकीन तिची आई प्रोतिमा आणि 1995मध्ये स्वत: पूजा बेदी होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बर्थडेच्या दिवशी लग्नगाठीत अडकलेल्या कबीर-परवीनच्या लग्नाची काही छायाचित्रे...