आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब-याच वर्षांनी कमबॅक करत असलेल्या कादर खान यांच्या सिनेमातील निवडक DIALOGUES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेते कादर खान सिनेमांमध्ये कमबॅक करत आहेत. अलीकडेच महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कमबॅकचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले, "T 1957 - Kadar Khan .. great colleague, writer, contributor to many of my successful films .. returns to film after a long hiatus ! Welcome".
'हो गया दिमाग का दही' या आगामी सिनेमाद्वारे कादर खान सिनेसृष्टीत पुनरागमन करत असून अद्याप या सिनेमाची रिलीज डेट घोषित करण्यात आलेली नाही.
कादर खान यांना अभिनय आणि विनोदासोबतच डायलॉग डिलिव्हरीसाठीही ओळखले जाते. इतकेच नाही तर ते स्वतः डायलॉग राइटरसुद्धा आहेत. अमिताभ बच्चन स्टारर 'शराबी', 'कुली', 'देश प्रेमी', लावारिस', 'मुकद्दर का सिकंदर', 'परवरिश', 'मिस्टर नटवरलाल', 'खून पसीना' आणि 'हम' यांसह अनेक सिनेमांचे संवाद त्यांनीच लिहिले आहेत. शिवाय त्यांच्यावर चित्रीत करणअयात आलेले डायलॉग्ससुद्धा बरेच गाजलेले आहेत.
divyamarathi.com तुम्हाला कादर खान यांच्या सिनेमातील निवडक डायलॉग्सविषयी सांगत आहे. त्यांचे गाजलेले डायलॉग्स कोणते जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...