आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Photos: बँकॉकच्या बिझनेसमनसोबत थाटला संसार, समोर आले या अभिनेत्रीच्या लग्नाचे नवे फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'काय पो छे' आणि 'आयशा' यांसारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री अमृता पुरीने नुकतेच बँकॉकमध्ये लग्न केले आहे. अमृताने तिचा अनेक वर्षांपासूनचा प्रियकर इमरुन सेठीसोबत 11 नोव्हेंबर रोजी लग्न केले.  लग्नाचे काही नवीन फोटोज समोर आले आहेत. या सर्व फोटोत अमृता फारच सुंदर दिसत आहे. 2010 साली अमृताने आएशा या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तिने काय पो छे मध्ये सुशांतच्या बहिणीची भूमिका केली होती. बिझनेसमन आहे अमृताचा पती..

 

- अमृताचा पती इमरुन सेठी हॉटेलियर आहे. इमरुन आणि अमृता अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 
- अमृताचे खास मित्र संध्या मृदुल, सत्यदीप शर्मा, आयशा चोप्रा यांनी लग्नाचे काही फोटो सोशल साईटवर अपलोड केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता पुरीच्या लग्नाचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...