आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळावर ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली काजोल, मुलगी आदिरासोबत क्लिक झाली राणी मुखर्जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यासा देवगण, केअर टेकरसोबत आदिरा, राणी मुखर्जी - Divya Marathi
न्यासा देवगण, केअर टेकरसोबत आदिरा, राणी मुखर्जी
 
मुंबईः अभिनेत्री काजोल हिची 13 वर्षीय मुलगी न्यासा देवगण अलीकडेच विमानतळावर दिसली. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत कुणीही नव्हते. ती एकटीच सॉफ्ट ड्रिंक एन्जॉय करत विमानतळाच्या दिशेने जाताना दिसली. ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट टॉप आणि ग्रे कलरचे लोअर तिने परिधान केले होते. विमानतळावर न्यासाव्यतिरिक्त राणी मुखर्जी आणि तिची दीड वर्षांची मुलगी आदिरासुद्धा दिसल्या. राणी यावेळी ब्लू फुल स्लीव्ज टॉप आणि व्हाइट अँड ब्लू लाइन्स कॅप्रीत दिसली. तर आदिरा तिच्या केअर टेकरच्या कडेवर होती. 

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले हे सेलेब्स... 
- न्यासा आणि राणी यांच्याशिवाय कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन, अभिषेक बच्चन, यामी गौतम हेदेखील एअरपोर्टवर दिसले.
- तर दुसरीकडे रणबीर आणि कतरिना मुंबईत त्यांच्या आगामी 'जग्गा जासूस' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होते. 
- प्रमोशनवेळी हे दोघेही एकमेकांसोबत कम्फर्टेबल दिसले.
- कंगना रनोट, दिया मिर्झा, करण ग्रोवर आणि बिपाशा बसू हे सेलेब्स मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले.

पुढील 9 स्लाइड्सवर बघा, सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...