आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FlashBack: काजोलच्या एका थापडीने लाल पडला होता या अॅक्टरचा चेहरा, काय घडले होते?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 1992 मध्ये आलेल्या दिग्दर्शक राहुल रवैलच्या 'बेखुदी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजोल हिने नुकतीच वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 ऑगस्ट 1974 रोजी जन्मलेली काजोल प्रख्यात अभिनेत्री तनुजाची मुलगी आहे. 'बेखुदी'द्वारे केवळ काजोलनेच नव्हे तर दिग्दर्शक ब्रिज सदाना यांचा मुलगा कमल सदाना यानेसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. अभिनेता कमल सदानाने divyamarathi.com सोबत बातचित करताना बेखुदी आणि त्याच्या मेकिंगवेळी घडलेले रंजक किस्से शेअर केले आहेत.

प्रश्न- तुला काजोलसोबतची पहिली भेट स्मरते का?
- होय, आमची पहिली भेट बेखुदी या सिनेमाच्या ऑडीशनवेळी मुंबईतील माझ्या बंगल्यावर झआली होती. माझी आणि काजोलची आई (सईदा खान आणि तनुजा) एकमेकींच्या मैत्रीणी होत्या. पहिल्याच भेटीत काजोलचा रागीट स्वभाव असल्याचे मला कळले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, कमल सदानाने शेअर केलेल्या आणखी काही रंजक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...