आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Ranaut In DAV School Chandigarh For Promotion Of Film Tanu Weds Manu Returns

\'तनु वेड्स मनु रिटर्न्स\'च्या प्रमोशनसाठी आपल्या शाळेत पोहोचली कंगना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री कंगना रनोट)
चंदीगडः बॉलिवूडची 'क्वीन' अर्थातच अभिनेत्री कंगना रनोट आपल्या आगामी 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने डीएव्ही या शाळेत पोहोचली. याच शाळेत कंगना 11 आणि 12 वी शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाले होते. चंदीगडच्या सेक्टर 15मध्ये असलेल्या या शाळेत कंगनासोबत तिचा को-स्टार आर. माधवनसुद्धा पोहोचला होता.
जुन्या मित्रमैत्रिणींना भेटली...
यावेळी कंगना शाळेतील आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटली. विशेष म्हणजे कंगना भेटायला तिचे हे दोन फ्रेंड्स बंगळूरु आणि शिलाँग येथून आले होते. ब-याच वर्षांनी आपल्या फ्रेंड्सना भेटून खूप आनंद झाल्याचे कंगना यावेळी म्हणाली. 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात पंजाबपासून झाली आहे.
पुढे पाहा, शाळेत पोहोचलेल्या कंगना आणि माधवनची छायाचित्रे...