आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Ranaut Shoots IPL Ad With Virat And Dhoni

PICS: शूटिंगनंतर मांजरीसोबत खेळताना दिसली कंगना रनोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोट - Divya Marathi
कंगना रनोट
मुंबई: गुरुवारी (7 एप्रिल) कंगना रनोटने विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनीसोबत आयपीएल जाहिरात शूट केली आहे. यादरम्यान कंगना दोन वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये दिसली. सर्वात पहिले ती 'क्वीन' लूकमध्ये दिसली. शूटनंतर ती Reebokच्या ट्रेनिंग जॅकेट आणि House of Hollandच्या शॉट्समध्ये दिसली.
मांजरीसोबत खेळताना दिसली कंगना...
कंगनाला पेट्स खूप आवडतात, याची एक झलक गुरुवारी दिसली. मांजर तिची आवडती असल्याचेसुध्दा दिसते. गुरुवारी शूट संपवून कंगना स्टुडिओ बाहेर निघाली, तेव्हा तिच्या रस्त्यात एक मांजर आली. मांजरीला पाहून कंगना थांबली. ती मांजरीसोबत खेळताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जाहिरात शूटदरम्यान कंगनाचे PHOTOS...