आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्ट्रोवर्सीजवर कंगनाने अखेर मौन सोडले, वाचा आरोपांना काय दिले उत्‍तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कंगना रनोटने तिच्‍याशी संबंधित वादावर पहिल्‍यांदा स्‍पष्‍ट मत मांडले आहे. मंगळवारी ती म्‍हणाली की, ''मला सायकोपेथ म्‍हटल्‍या गेले, डायन म्‍हटल्‍या गेले. माझ्यासाठी अशा नावांचा वापर केला जाईल असे मला वाटत नव्‍हते.'' कंगना आणि ऋतिक रोशन यांच्‍यात ईमेल हॅकिंगवरून वाद सुरू आहे. अध्ययन सुमन एका मुलाखतीमुळे वादात सापडला. अध्ययनने म्‍हटले होते, कंगना काळी जादू करत होती आणि जेवणात तिचे रक्‍त मिसळत होती. कॉन्ट्रोवर्सीबाबत काय म्‍हणाली....
- सध्‍याच्‍या वादाबाबत कंगनाने कुणाचेही नाव न घेता कमेंट केली आहे.
- ती म्‍हणाली, ''माझ्या जीवनात आजपर्यंत जे काही झाले त्‍यामुळे मी शॉक्ड राहिलेली आहे. कित्‍येकदा आपण काही लोकांकडून असुरक्षित राहू शकतो. मात्र, आपण कधी कोणाशी क्रुर वागू शकत नाही.''
- ''जेव्‍हा मला सायकोपेथ म्‍हटल्‍या जाते, मी त्‍याची पर्वा करत नाही. या देशात महिलांना डायन, चुडेल, होर, सायकोपेथ म्‍हटल्‍या जाते.''
- ''मला हेच म्‍हणायचे की, मी प्राउड हिंदू आहे. माझ्या व्‍यक्‍तिमत्‍वाची घडन स्‍वामी विवेकानंदांच्‍या विचारातून झाली आहे. गीता आणि सनातन धर्माचाही माझ्यावर प्रभाव आहे.''
- ''माझ्या काही धार्मिक समजुती आहेत आणि आपण माझ्याशी वाईट पद्धतीने वर्तणूक कराल? (काळी जादू) हॅरी पॉटरची चित्रपटं काय आपल्‍याला आवडत नाहीत?''
चित्रपटात येऊन वडिलांची चूक सिद्ध्‍ा करायची होती....
- इंडिया टुडेला दिलेल्‍या मुलाखतीत कंगना म्‍हणाली, ''चित्रपटांमध्‍ये येण्‍याआधी माझ्या वडिलांची चूक सिद्ध करणे हा एकच माझा उद्देश होता. कारण मी बॉलीवुडमध्‍ये येण्‍यासाठी ते सपोर्ट करत नव्‍हते.''
- ''मात्र, नंतर मला जाणवले की, मी योग्‍य आहे. याचा अर्थ असा नाही की, समोरचा चुकीचा आहे.''
खान एक्टर्ससोबत काम करण्‍यासंदर्भात काय म्‍हणाली कंगना?
- जेव्‍हा कंगनाला विचारण्‍यात आले- तू कोण्‍या खानसोबत काम का केले नाही ? ती म्‍हणाली, ''सुरूवातीला मला सिम्पल बाबी आवडायच्‍या बॉलीवुडमध्‍ये हा ट्रेन्ड आहे की, जर सुपरस्टार्ससोबत काम केले तर, आपणही 'सुपरस्टारिनी' म्‍हणून समोर येतो. पण माझ्याबाबत असे काही नव्‍हते.''
- ''मला आठवते की, माझ्या वडिलांचा सपोर्ट मिळवण्‍यासाठी मी स्ट्रगल करत होती. जेव्‍हा मला काम करायचे होते तेव्‍हा कुणी माझ्यासोबत काम करायला तयार नव्‍हते. आता मी यशस्‍वी आहे तर, समोर येऊन का कुणासोबत काम करू?
- कंगना म्‍हणाली, ''मला आता तीनही खानसोबत काम करण्‍याच्‍या संधी मिळतात. विशालच्‍या पुढच्‍या फिल्ममध्‍ये डायरेक्टरने आधीच सांगितले की, यामध्‍ये तीन हिरो आहेत सैफ, कंगना, शाहिद''

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बॉलीवुडबाबत काय म्‍हणाली कंगना.. अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा व्‍हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...