आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माणि‍कर्णिका'च्या पोस्टर लाँचमध्ये दिसला कंगनाचा असा अंदाज, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्टर लाँच कार्यक्रमातील कंगनाच्या अदा. - Divya Marathi
पोस्टर लाँच कार्यक्रमातील कंगनाच्या अदा.
वाराणसी - 'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यासाठी कंगना वाराणसीला पोहोचली होती. त्याठिकाणी प्रसून जोशी आणि शंकर-एहसान-लॉय यांच्याबरोबर तिने दशाश्वमेध घाटावर सुमारे 20 फुटांचे पोस्टर लाँच केले. त्यानंतर गंगाआरती आणि गंगास्नानही केली. पोस्टर लॉन्चिंगपूर्वी कंगना संपूर्ण टीमबरोबर घाटावर बोटद्वारे पोहोचली होती. याठिकाणी सर्वांनी फोटोही क्लिक केले. अनेक ठिकाणी कंगना मोबाईलमध्ये बिजी असल्याचे दिसून आले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कंगना आणि टीमचे इतर PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...