आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीप नेक सूट परिधान करुन स्क्रिनिंगला पोहोचली कंगना, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अलीकडेच मुंबईत कंगना रनोट, सैफ अली खान आणि शाहिद कपूर स्टारर 'रंगून' या सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी कंगना ब्लॅक कलरच्या डीप नेक सूटमध्ये दिसली. कंगनाचा हा ड्रेस बराच टाइट होता. त्यामुळे स्क्रिनिंगला कंगना थोडी अनकम्फर्टेबल दिसली. पण नो डाउट कंगना या ड्रेसमध्ये अतिशय स्टनिंगही दिसली. 

टॉकिंग पॉईंट ठरला रणदीप... 
स्क्रिनिंगला अभिनेता रणदीप हुड्डा लांब केस आणि दाढी असलेल्या न्यू लूकमध्ये दिसला. यामध्ये तो नेहमीपेक्षा अतिशय वेगळा दिसला. या लूकमध्ये रणदीप टॉकिंग पॉईंट ठरला होता. असे म्हटले जाते, की रणदीपचा हा लूक त्याच्या नवीन सिनेमासाठी आहे. 

स्क्रिनिंगला पोहोचले हे सेलेब्स...
स्क्रिनिंगला बॉलिवूड डायरेक्टर विशाल भारद्वाज, डायरेक्टर आनंद एल राय, डायरेक्टर राकेश ओम प्रकाश मेहरा, डायरेक्टर विधू विनोद चोप्रा, डायरेक्टर विकास बहल पोहोचले होते. तर स्टार्समध्ये केवळ कंगना आणि रणदीप हुड्डा स्पॉट झाले.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सच्या PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...