आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाच्या बेबी बंपला स्पर्श केल्यानंतर करण-अर्जुनने दिले असे एक्सप्रेशन, पाहा Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्स गोल्डन रोझ अवॉर्डदरम्यान करिनाच्या बेबी बंपला स्पर्श करताना करण-अर्जुन. - Divya Marathi
लक्स गोल्डन रोझ अवॉर्डदरम्यान करिनाच्या बेबी बंपला स्पर्श करताना करण-अर्जुन.
मुंबई - गेल्या महिन्यात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड सोहळ्यात बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. पण सगळ्यांचा नजरा यावेळी करिना कपूरवरच होत्या. या कार्यक्रमात पुन्हा करिना बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. प्रेग्नंसी स्टाइलमुळे तिने या सोहळ्यातही छाप सोडली.
करण-अर्जुनने असा केला बेबी बंपला स्पर्श..
अवॉर्ड शो दरम्यान रेड ड्रेस आणि प्रेग्नंसी लूकमध्ये करिना अत्यंत स्टनिंग दिसत होती. यादरम्यान ती अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा त्याठिकाणी असलेल्या करन जोहर आणि अर्जुन कपूर यांनी तिच्या बेबी बंपला स्पर्श करत असे एक्सप्रेशन दिले. हा सोहळा 18 डिसेंबरला सायंकाळी टिव्हीवर दिसेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्सदरम्यानचे करिनाचे आणखी काही PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...