आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्ना यांच्या निधनामुळे 'बाहूबली 2' चा प्रिमीयर रद्द, करण जोहरने केले ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - दिग्दर्शक करण जोहरने विनोद खन्ना यांना आदरांजली वाहण्यासाठी बाहूबली 2 चा प्रिमीयर शो रद्द केला आहे. करणने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आज विनोद खन्ना यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोकककळा पसरली आहे. 

विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहत करणने ट्वीट केले आहे की, His Screen presence is unparalleled even today. his super starn swag is what we grew up on..RIP #Vinodkhanna...thoughts and prayers..

करणने दुसरे ट्वीट असे केले की, As a mark of respect to our beloved Vinod Khanna the entire team of baahubali has decided to cancel the premier tonight ..करण बाहूबली चित्रपटाचे हिंदी वर्जन घेऊन येत आहे. आज रात्री 'बाहूबली 2' चा प्रिमीयन शो ठेवण्यात आला होता. जो आता रद्द झाला आहे.  
 
 
बातम्या आणखी आहेत...