आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र मुलासोबत लंडनमध्ये सुटी एन्जॉय करतेय करीना, व्हायरल झाला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान)
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये असून ती तिचा सावत्र मुलगा इब्राहिम अली खानसोबत सुटी एन्जॉय करतेय. दोघांचे येथील एक छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाले असून करीना आणि इब्राहिम यामध्ये पाउट पोज देताना दिसत आहेत.
सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृताचा मुलगा इब्राहिमचे करीनासोबत चांगले बाँडिंग आहे. दोघेही नेहमीच क्वालिटी टाइम एकत्र घालवताना दिसतात.
सैफ, करीना आणि इब्राहिम यांनी लंडनमध्ये करिश्मा कपूरचा बर्थडेसुद्धा सेलिब्रेट केला. बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री राहिलेल्या करिश्माने नुकतीच वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. एकीकडेच बेबो आणि इब्राहिमचे पाउट पोज असलेले छायाचित्र व्हायरल झाले आहेत, तर सैफ अली खानसुद्धा एका छायाचित्रात फॅनसोबत पोज देताना दिसतोय.
पुढे पाहा, लंडनमध्ये फॅनसोबत पोज देतानाचे सैफचे छायाचित्र...