आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूर-मीशाच्या आई समोरा-समोर! बर्थडे पार्टीसाठी आवडली एकच थीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - ते दोघेही निरागस बालके आहेत. पण स्टार किड्स असलेले तैमूर आणि मीशा हे नकळपणे का होईना एकमेकांच्या समोरा-समोर आले आ आहेत, असे म्हणावे लागले. यामागे त्या दोघांच्या आई करीना कपूर आणि मीरा कपूर या कारण ठरल्या आहेत अशी माहिती मिळत आहे. 
 
शाहीद कपूरची पत्नी मीरा सध्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीसाठी कोणती बर्थडे थीम असावी हे ठरवण्यात व्यस्त असल्याचे समजते आहे. मीशाचा पहिला वाढदिवस 26 ऑगस्ट रोजी आहे. त्यानिमित्ताने पेप्पा पिगच्या थीमवर ग्रँड बर्थडे पार्टी होस्ट करण्याचा मीराचा विचार आहे. पेप्पा पिग हे ब्रिटीश प्रिस्कूलचे अॅनिमेटेड सिरीज आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून भारतात ते प्रदर्शित होत आहे. 

मीरा या थीमचा विचार करत आहे, त्यात काही गैर नाही. पण या कार्टून सिरीजच्या मेकर्सनी करीना कपूरला त्यांच्या मुलाच्या म्हणजे तैमूरच्या बर्थडे पार्टीसाठी ही थीम वापरण्यासाठी अॅप्रोच केले होते. करीनालाही ही थीम आवडली असल्याचे सुत्रांकडून समजते आहे. तैमूरचा वाढदिवस 20 डिसेंबरला आहे. त्यामुळे त्याला अजून बराच अवधी आहे. पण आता या दोघांमध्ये कोणाच्या वाढदिवसाला पेग्गा पिगची थीम पाहायला मिळेल, हे मीशाच्या बर्थेलाच समजेल. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, पेप्पा-पिग, मीशा आणि तैमूरचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...