आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईच्या फॅशन शोमध्ये सहभागी झाली करीना, गोल्डन ड्रेसमध्ये दिसला स्टनिंग लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर खानने बुधवारी डिझायनर फराज मननचा फॅशन शो अटेंड केला. दुबईमध्ये ऑर्गनाइज या इव्हेंटमध्ये करीना गोल्डन कलरच्या साइड कट गाउनमध्ये स्टनिंग दिसत होती. करीनाची मॅनेजर पूनम दमानियाने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटोज शेयर करुन लिहिले की,  "Stunning #kareenakapoorkhan attending @farazmanan couture show in Dubai ❤❤❤"  4 महिन्यापुर्वी मुलाला जन्म दिलेली करीना सध्या फिल्म 'वीरे दी वेडिंग' मध्ये बिझी आहे. फिल्ममेकर रिया कपूरच्या या मूव्हीमध्ये सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया प्रमुख भूमिकेत आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या करीना कपूर खानचे 6 Photos...
बातम्या आणखी आहेत...