आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केनिया येथे फॅशन शोसाठी पोहोचली करीना कपूर, तैमूरला एकटे वाटू नये म्हणून केली अशी धावपळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करीना कपूर लग्नानंतर आणि बाळंतपणानंतरही तितकीच ग्लॅमरस दिसते. त्याचाच एक प्रत्यय पुन्हा आला ते मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये, व्हाईट रंगाच्या लेहंग्यामध्ये करीना फारच ग्लॅमरस दिसत होती. करीना हा शो अटेंड करण्यासाठी खास केनियाला गेली होती. केवळ सहा तासांसाठी गेली केनियाला..

 

मनीष मल्होत्रा करीनाचा खूप जवळचा मित्र आहे. सैफ अली खान सध्या नेटफ्लीक्स सीरीज 'Scard Games' साठी शूटिंग करत आहे. त्यामुळे मैत्री निभवत करीना केवळ सहा तासांसाठी केनियाला गेली. तैमूरला एकटे वाटू नये यासाठी करीनाने इतकी धावपळ केली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, करीनाचे रॅम्पवॉकचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...