आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळंतपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी करीनाची धडपड सुरु, योगा क्लासमध्ये घेतला प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करीना कपूर खान सध्या तिचे बाळंतपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहे. तसे करिनाने त्यासाठी अगोदरच प्रयत्न सुरु केले असतीलच पण त्यात आता भर म्हणून तिने योगा क्लासमध्ये प्रवेश घेतला आहे.  
 
करीनासोबत तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरानेही योगा क्लासमध्ये प्रवेश घेतला आहे. करीना कपूर  लवकरच 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात सोनम कपूरही दिसून येणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, करीनाचे योगा करतानाचे काही अगोदरचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...