Kareena Kapoor Khan Back In Town With Taimur Ali Khan
Photos: मुंबईला परतला तैमूर, एयरपोर्टवर मम्मी करीनाच्या होता कडेवर
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीमध्ये काही दिवस करिनासोबत व्यतीत केल्यानंतर तैमूर वापस मुंबईला परतला आहे. नुकतेच त्याला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. करिना आगामी चित्रपट 'वीरे दि वेडिंग'चे शूटिंग सध्या दिल्लीत करत आहे. यावेळी करिनासोबत तैमूरही होता.
पुढच्या स्लाईडवर पाहा, करिना आणि तैमूरचे PHOTOS...