आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई बनल्यानंतर गर्ल गँगबरोबर आऊटिंगवर निघाली करिना, पाहा तिचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिना कपूर, मलायका अरोरा आणि करिश्मा कपूर. - Divya Marathi
करिना कपूर, मलायका अरोरा आणि करिश्मा कपूर.
मुंबई - बॉलीवूड अॅक्ट्रेस करिना कपूर आई बनल्यानंतर 17 दिवसांतच गर्ल गँगबरोबर आऊटिंगवर निघाल्याचे पाहायला मिळाले. करिनाबरोबर तिची बहिण करिश्मा कपूरशिवाय मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या दोघीदेखिल होत्या. चौघी पाली हिलच्या एका रेस्तरॉच्या बाहेर स्पॉट झाल्या. यावेळी करिना रेड गाऊनमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसत होती. करिनाशिवाय मलायका ब्लू डेनिम आणि व्हाइट टॉप तर करिश्मा पिंक टॉपसह ब्लॅक ड्रेसमध्ये होती. 

आई बनल्यानंतर सैफबरोबर गेली होती डीनरसाठी.. 
यापूर्वी करिना आई बनल्यानंतर सैफ अली खानबरोबर रोमँटिक डीनर डेटसाठी मुंबईतील ऑलिव्ह रेस्तरॉमध्ये गेली होती. मुलगा तैमूर त्यांच्याबरोबर नव्हता. गर्भवती असतानाही करिश्मा अनेक पार्टीज अटेंड केल्यामुळे चर्चेत होती. आई बनल्यानंतर खास मित्रांबरोबर करिश्माने ख्रिसमस पार्टीही एन्जॉय केली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गर्ल गँगबरोबरचे करिनाचे PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...