आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: करीनाने केले लेटेस्ट फोटोशूट, स्मोकी लूकमध्ये दिसला मादक अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खानने अलीकडेच एक लेटेस्ट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये करीनाने ब्लॅक गाऊन परिधान केला असून स्मोकी आय मेकअप केला आहे. या लूकमध्ये तिचा हॉट अंदाज लक्ष वेधून घेतोय. पोस्ट डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी करीनाने बरीच मेहनत घेतली आणि ती पुर्वीच्या रुपात परतली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात करीनाने मुलगा तैमूरला जन्म दिला. आता करीना 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातून कमबॅकच्या तयारीत आहे.  दिल्ली आणि मुंबईत तिच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून काही दिवसांपूर्वीच फुकेट येथे तिने चित्रपटाचे एक शेड्युल पूर्ण केले.


पुढील स्लाईड्सवर बघा, करीनाच्या फोटोशूटचे आणखी 5 फोटोज...

बातम्या आणखी आहेत...