आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी व्हेकेशन संपवून लंडनहूनपरतली करीना, दुसरीकडे स्टनिंग लुकमध्ये दिसली मीरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान आणि करीना कपूर खान, मीरा राजपूत - Divya Marathi
सैफ अली खान आणि करीना कपूर खान, मीरा राजपूत

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान त्यांचे मिनी व्हेकेशन संपवून लंडनहून मुंबईत परतले आहेत. हे दोघेही रविवारी मुंबई एअरपोर्टवर दिसले. करीना ब्लॅक जीन्स-टॉपमध्ये गॉर्जिअस दिसली. तर सैफ पिंक शर्ट, ब्लू जॅकेट आणि लाइट शेड जीन्समध्ये हॅण्डसम दिसला. करीना आणि सैफ यांच्या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टी तिचे पती राज कुंद्रा आणि मुलगा विवानसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली. 

स्टनिंग लूकमध्ये दिसली मीरा...
शनिवारी मुंबईतील वांद्रा परिसरात शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ओनियन कलरच्या ड्रेसमध्ये एका शॉपबाहेर पडताना दिसली. मीरा यावेळी एकटी होती. मीराशिवाय नीतू कपूर, सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा, कियारा आडवाणी, सोनाक्षी सिन्हा, गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांना मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी बघितले गेले.

पुढे बघा, सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...