आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तैमूरच्या जन्माच्या 9 महिन्यानंतर करीनाने केले ग्लॅमरस फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच करिना कपूर खानने एका मालिकासाठी फोटोशूट केले आहे. ज्यात तिने पिंक अॅण्ड व्हाईट रंगाचा ड्रेस घातला आहे. यात ती फार ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. यावेळी करीनाने त्या मॅगझीनला मुलाखतही दिली. करिना लवकरच आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगमध्ये दिसणार आहे. करीनाने 20 डिसेंबर 2016 रोजी मुलाला जन्म दिला होता. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, करीनाचे PHOTOSHOOT...
बातम्या आणखी आहेत...