आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या दिवशी असा होता तैमूरचा अंदाज, आई करीनासोबत केली लक्ष्मी पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुरुवारी तैमूर आई करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत ऑफिसमध्ये लक्ष्मी पूजनानिमित्त पोहोचला होता. यावेळी त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये तैमूर आई करीनासोबत एका खांब्याआडून डोकावताना दिसत आहे. व्हाईट कुर्ता आणि पायजमामध्ये तैमूर फारच क्युट दिसत आहे. आता तैमूर दहा महिन्याचा झाला आहे. त्याचा जन्म 20 डिसेंबर 2016 साली मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पीटलमध्ये झाला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, तैमूरचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...