आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला करीना-सैफचा लाडका लेक तैमूर अली खानचा नवीन PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खानचा एक नवीन फोटो अलीकडेच समोर आला आहे. या फोटात चिमुकला तैमूर व्हाइट टीशर्ट, ब्लॅक जीन्स आणि ब्लू कॅपमध्ये अतिशय गोंडस दिसतोय. 20 डिसेंबर 2016 रोजी जन्मलेला तैमूर लवकरच पाच महिन्यांचा होणारेय.

तैमूर नावावरुन उठले होते वादंग... 
सैफ अली खानने त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर या नावावरुन चांगलेच वादंग उठले होते. तैमूर लंग हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा आणि कुशल सेनापती होता. त्याने 1498 मध्ये दिल्लीवर आक्रमण करुन जबरदस्त शिरकाण केले होते. मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला होता. त्यामुळे जेव्हा करीना-सैफने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले, तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, तैमूरच्या जन्मापासून ते आतापर्यंतचे त्याचे 7 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...