आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर छोट्या नवाबाचा मुड दिसला खराब, करीनासोबत दिसला रडताना तैमूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतीच करीना कपूर खान तिचा मुलगै तैमूरसह एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तैमूर पहिल्यांदा रडताना दिसला. नेहमीच फोटोग्राफर्सला खुशीत पोज देणाऱ्या तैमूरचा मुड काहीसा खराब दिसला. कारमधून बाहेर पडताच तैमूर रडायला लागला होता. यावेळी करीना त्याला शांत करताना दिसली.  
 
करीना तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडींग'साठी दिल्लीला रवाना झाली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, करीना-तैमूरचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...