आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उडता पंजाब' मध्ये करीना डॉक्टरच्या भूमिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान'बरोबरच अभिषेक चोबे यांच्या 'उडता पंजाब' हा करीना कपूर प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
'बजरंगी..'मध्ये ती सामान्य अभिनेत्रीप्रमाणे दिसेल तर 'उडता पंजाब'मध्ये ती डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबमधील ड्रग्सची तस्करी आणि या व्यसनाला बळी पडलेल्या तरुणाईची दयनीय अवस्था 'उडता पंजाब'मध्ये दाखवण्यात येणार आहे.
करीनाच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल ठोस माहिती समजली नसली तरी ती डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.