आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Malaika Kajol Spotted In Chic Look At Mumbai Airport

Airport Diaries: स्टायलिश लूकमध्ये दिसली बेबो, काजोल-मलायकासुध्दा झाली स्पॉट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर खान, मलायका अरोरा खान, काजोल)
मुंबई- दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या 'उडता पंजाब' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी करीना कपूर खान सोमवारी (2 नोव्हेंबर) एअरपोर्टवर स्पॉट झाली. करीना यावेळी निळा कुर्ता आणि रिप्पड जीन्समध्ये दिसली. साध्या मेकअपमध्ये बेबो खूपच स्टायलिश आणि एलिगेंट दिसत होती.
बेबोशिवाय 'दिलवाले' फेम अभिनेत्री काजोल आणि मलायका अरोरा खानसुध्दा एअरपोर्टबाहेर स्पॉट झाल्या. काजोल ब्लॅक शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसली. तसेच मलायकाने व्हाइट शर्ट, ब्लॅक जीन्स कॅरी केली होती.
या अभिनेत्रींशिवाय, सोनाक्षी सिन्हा, कुणाल रॉय कपूर, धर्मेंद्र, गायक अदनान सामीसह अनेक स्टार्स एअरपोर्टबाहेर दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, एअरपोर्टवर दिसलेल्या स्टार्सचे फोटो...