आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिमबाहेर दिसली करीना, आउटिंग करताना दिसले रवीना आणि लारा दत्तासह अनेक सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर, रवीना टंडन आणि पती महेश भूपती-मुलगी सायरासोबत लारा दत्ता - Divya Marathi
करीना कपूर, रवीना टंडन आणि पती महेश भूपती-मुलगी सायरासोबत लारा दत्ता
मुंबईः रविवारी अभिनेत्री करीना कपूर वांद्रास्थित एका जीमबाहेर दिसली. यावेळी करीना स्पोर्टी लूकमध्ये दिसली. याशिवाय रवीना टंडन जुहूस्थित पीव्हीआर थिएटरबाहेर स्पॉट झाली. यावेळी रवीना ग्रे कलरच्या आउटफिटमध्ये कूल लूकमध्ये दिसली. तर लारा दत्ता तिचे पती महेश भूपती आणि मुलगी सायरासोबत साथ कोरियोग्राफर शामक दावर यांच्या डान्सिंग आणि अवॉर्ड नाइट इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.
 
वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले सेलेब्स...
ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, हृतिक रोशन, करिश्मा कपूर, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, झीनत अमान, नीतू चंद्रा, स्वरा भास्कर आणि अदा शर्मा रविवारी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी दिसले.

पुढील स्लाईड्सवर बघा, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...