आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: मालदीवमध्ये मुलासोबत एन्जॉय करतोय सैफ, करीना-सोहासुद्धा दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर खान, सोहा अली खान, कुणाल खेमू, इब्राहिम अली खान, सैफ अली खान)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड कपल सैफ अली खान-करीना कपूर खान आणि सोहा अली खान-कुणाल खेमू सध्या मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करत आहेत. सैफचा मुलगा इब्राहिम खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा) सुद्धा त्यांच्यासोबत सुटी एन्जॉय करतोय.
अभिनेत्री सोहा अली खानने आपल्या ट्विटर पेजवर एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत एअरपोर्ट टर्मिनलवर पोज देताना दिसत आहेत. फोटोसोबत तिने लिहिले, "And we re off on a five day holiday to the Maldives - thunderstorms predicted but praying for some spells of sunshine!" या फोटोत सर्वजण कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली करीना-सैफ, सोहा-कुणाल आणि इब्राहिम यांची खास झलक...